Regional Transport Office, Pune

Home   |   About us   |   Offices   |   Statistics   |   FAQs   |   Sitemap   |   Other offices   |   More links
 

Auto Rickshaw / Taxi fares

Auto Rickshaw Fare

30.06.2010 onwards (Pune, Solapur, Pimpri-Chinchwad, Baramati, Akluj) Three-seater auto rickshaw fare card

Meter
reading

Rs. Ps.

Meter
reading

Rs. Ps.

Meter
reading

Rs. Ps.

Meter
reading

Rs. Ps.

Meter
reading

Rs. Ps.

Meter
reading

Rs. Ps.
1.00
11.00
2.60
24.00
4.20
36.50
5.80
49.50
7.40 62.00  9.00 75.00
1.10
12.00
2.70
24.50
4.30
37.50
5.90
50.00
7.50 63.00 9.10 76.00
1.20
12.50
2.80
25.50
4.40
38.00
6.00
51.00
7.60 64.00  9.20 76.50
1.30
13.50
2.90
26.00
4.50
39.00
6.10
52.00
7.70 64.50  9.30 77.50
1.40
14.00
3.00
27.00
4.60
40.00
6.20
52.50
7.80 65.50  9.40 78.00
1.50
15.00
3.10
28.00
4.70
40.50
6.30
53.50
7.90 66.00 9.50 79.00
1.60
16.00
3.20
28.50
4.80
41.50
6.40
54.00
8.00 67.00  9.60 80.00
1.70
16.50
3.30
29.50
4.90
42.00
6.50
55.00
8.10 68.00  9.70 80.50
1.80
17.50
3.40
30.00
5.00
43.00
6.60
56.00
8.20 68.50 9.80 81.50
1.90
18.00
3.50
31.00
5.10
44.00
6.70
56.50
8.30 69.50  9.90 82.00
2.00
19.00
3.60
32.00
5.20
44.50
6.80
57.50
8.40 70.00  10.00 83.00
2.10
20.00
3.70
32.50
5.30
45.50
6.90
58.00
8.50 71.00    
2.20
20.50
3.80
33.50
5.40
46.00
7.00
59.00
8.60 72.00    
2.30
21.50
3.90
34.00
5.50
47.00
7.10   60.00 8.70 72.50    
2.40
22.00
4.00
35.00
5.60
48.00
7.20 60.50 8.80 73.50    
2.50
23.00
4.10
36.00
5.70
48.50
7.30
61.50
 8.90 74.00    

ऑटोरिक्षा धारक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सुचना:
१) ऑटोरिक्षा चालकाने / मालकाने विहित गणवेष परिधान करून बँज लावावा.
२) मीटर बरोबर असल्याचे तांत्रिक संस्थेचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे.
३) मीटर सील केलेले असावे.
४) टेरिफ कार्ड ऑटोरिक्षामध्ये प्रवाशांना दिसेल अशा पध्दतीने चिकटविलेले असावे.
५) टेरिफप्रमाणे भाडे आकारावे.
६) क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करु नये.
७) प्रवासी नाकारू नयेत.
८) प्रवाशांशी गैरवर्तणूक करू नये.
९) ऑटो रिक्षा धोकादायक पद्धतीने चालवू नये.
१०) वरील किंवा इतर नियमांचा भंग केल्यास ऑटोरिक्षा मालक व चालक यांच्यावर न्यायालयात खटला भरला जाईल. दंड केला जाईल आणि ड्रायव्हिंग लायसेन्स व परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल.

सचिव
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे.
Regional Transport Authority

 

Auto Rickshaw Fare Table
१. पहिल्या १ कि.मी. अंतरासाठी रुपये ११.००
२. पुढील प्रत्येक कि.मी. अंतरासाठी रुपये ८.००
३. लगेज चार्जेस ६० सें.मी. ४० सें.मी. मापापेक्षा लहान ब्रिफकेस, हँडबॅग किंवा सुटकेस शिवाय असणा-या प्रत्येक डागास रु. २.०० प्रमाणे आकार द्यावा लागेल.
पहिल्या १४ किलोग्रॅमपर्यंत आकार नाही.
४. रात्री १२.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंतच्या प्रवासासाठी झालेल्या (टेरिफप्रमाणे)
भाड्याच्या ५० टक्के अधिक द्यावे. (३.१ प्रवासी ऑटो रिक्षाकरीता)
 

Taxi Fares

Metered Taxi Fare
१. पहिल्या १.६ कि.मी.ला रुपये १२.००
२. पुढील प्रत्येक कि.मी.ला रुपये ८.००

Metered A/C Taxi / Cool Cab Fare
कूल कॅबसाठी वरील दरामध्ये २५ टक्के वाढ देऊन खालीलप्रमाणे दर मंजूर केले.
१. पहिल्या १.६ कि.मी.ला रुपये १५.००
२. पुढील प्रत्येक कि.मी.ला रुपये १०.००

Download Auto Rickshaw / Taxi Fares

Disclaimer  I  © RTO (Regional Transport Office), Pune,  2008. All Rights Reserved.
Developed & Powered by India International Multiversity (IIMv)